Love 💞 shayari Hindi
उदास हूं लेकिन
तुझसे नाराज नहीं …
अफसोस ये है की तेरे दिल में हूं
लेकिन तेरे साथ नहीं…!❣💘
Love 💕 shayari marathi 2021
😍प्रेम असं दयावं…
की घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडावी…
💑मैत्री अशी असावी..
की स्वार्थाच् भान नसावं…!!!
आयुष्य असं जगावं
की मृत्युनेही म्हणावं.
तू जग अजुन ,मी येईन नंतर…‼
❣💘💘💘