
Love shayari in hindi for girlfriend
जिंदगी अधूरी लगती है
तुम बिन,
उदासियों में ही गुजर जाता है हर दिन,
कैसे बताऊँ मैं तुम कैसे गुजर रही है
मैं साँस भी लेता हूँ तो गिन-गिन…💓
Love shayari in marathi for girlfriend
मनापासून जीव लावला कि
रानातलं पाखरु सुद्धा
आवडीनं जवळ येत
आपण तर माणूस आहोत
लोक म्हणतात रिकाम्या हाती आलोय
रिकाम्या हाताने जाणार
असं कसं यार
एक हृदय घेऊन आलोय…💙
आणि जाताना लाखो १ हृदयात जागा करुन जाणार….💕