Whatsapp status shayari in Hindi हिंदी Whatsapp status Shayari in Marathi मराठी

Whatsapp status shayari in Hindi हिंदी

  Whatsapp status Shayari Images, Whatsapp status Image Shayari, Whatsapp status Shayari, Whatsapp status Pictures, Whatsapp status Photos, Whatsapp status Wallpapers, Best Hindi and Marathi collection of Whatsapp status Image for social share like Facebook and WhatsApp, Whatsapp status Shayari ….!!
बचा हुआ कुछ भी सड़ जाता है
तो……….
मैंने तो कुछ नहीं बचाया
न आँखो में रोशनी
न होंठो पे प्यास
न दिल में आस….✍️
*अच्छे विचार मोबाइल में नहीं..*😊
*ह्रदय में उतरे तो जीवन सफल होता है …!!

Whatsapp status shayari in Marathi मराठी

*अहंकार बाजूला ठेवून बोलणं, हेतुशिवाय प्रेम करणं, अपेक्षेशिवाय काळजी घेणं आणि स्वार्थाशिवाय दुसर्यासाठी प्रार्थना करणे….ही सर्व ख-या नात्याची लक्षणे आहेत….!!
*समाजात जो सरळ व सत्याने वागतो.*
*त्याला नेहमीच अन्यायाचे घाव सोसावे लागतात.*
*कारण …. जंगलात लहान मोठी, वाकडी तिकडी*
*अशी अनेक प्रकारची झाडे वाढलेली असतात.*
*परंतु अशी झाडे कोणीच तोडत नाही.*
*पण जी सरळ वाढलेली असतात*
*त्यांना माञ कुर्हाडीचे घाव सोसावे लागतात….✍️

             
          
    

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *