
Good night shayari 2021 in hindi हिंदी Good night shayari in Marathi 2021 मराठी
Good night shayari 2021 in hindi
Good night shayari in hindi Good night in Marathi , Good night Image Shayari, Good night shayari in hindi Good night Pictures, Good night Photos, Wallpapers, Best Hindi and Marathi collection Of Image for social share like Facebook and WhatsApp, Good night Shayari ….!
अपनी उम्मीद की टोकरी को
खाली कर दीजिये,
परेशानियां नाराज होकर
खुद चली जायेंगी…
गुड नाईट….✍️❤️❤️
फासलों मैं रह कर करीब
रहना मोहब्बत है हमारी
निगाहों से निगाहे मिलाना
ये आदत है हमारी
याद बन कर जहन मैं रहना
शरारत है हमारी
हर वक्त तुम्हारा खयालों मैं
रहना आदत है हमारी
आज भरी महफिल मैं कहते है।
आप जान हो हमारी..
Good night…✍️
आज जिंदा है,कल गुजर जाएंगे,
कौन जानता है कब बिछड़ जाएंगे,
नाराज़ न होना मेरी शरारतों से,
“ए मेरे दोस्तों”
ये वो पल है जो कल बहुत याद आएंगे।❤️❤️
Good night..✍️
हर शाम से तेरा इंतज़ार किया करते हैं..
हर ख्वाब में तेरा इंतज़ार किया करते हैं…
दीवाने ही तो है हम तेरे,
जो हर वक्त तेरे मिलने का इंतज़ार किया करते हैं।
गुड नाईट…✍️
Good night shayari in Marathi 2021 मराठी
गुड नाईट शायरी हिंदीमध्ये गुड नाईट मराठीत, गुड नाईट इमेज शायरी, गुड नाईट शायरी हिंदीमध्ये गुड नाईट पिक्चर्स, गुड नाईट फोटो, वॉलपेपर, फेसबुक आणि व्हॉट्सअॅप सारख्या सोशल शेअरसाठी इमेजचा सर्वोत्कृष्ट हिंदी आणि मराठी संग्रह, शुभ रात्री शायरी…. !
✍️‘नातं’ म्हणजे काय???….*
*सुंदर उत्तर……*
*“समोरच्याच्या मनाची* *काळजी….. तुम्ही तुमच्या*
*मनापेक्षा जास्त घेता …..”*
*याची जाणीव म्हणजे ‘नातं’*
शुभ रात्री..✍️
यशस्वी व्हायचं असेल तर,
सुरुवात एकट्यानेच करावी लागते !!
जेव्हा तुम्ही जिंकू लागता;
तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात…..!!!
शुभ रात्री..✍️
Good night 🌃
✍️ मनात तेच लोक बसतात,
ज्यांचे मन *साफ* आहे
कारण *सुई* मध्ये तोच *धागा* प्रवेश करू शकतो
ज्या *धाग्याला* कुठेच *गाठ* नसते
*शुभ रात्री…✍️
🌺
*इतरांच्या चुकांतूनही शिका.*
*कारण…*
*स्वत:वर प्रयोग करत बसलात,*
*तर आयुष्य कमी पडेल.*
*आपल्या शरीरातील तोंड नावाच्या गुहेत,*
*जीभ नावाची वळवळणारी नागीण रहाते.*
*ती स्वैर सुटली तर,*
*बोलून बोलून,*
*म्हणजेच निंदा नालस्ती करून,*
*अनेकांच्या कानांना विषारी दंश करत रहाते.*
*त्यामुळे तिला स्वैर,*
*आणि सैल सोडणे महागात पडते.*
*आयुष्यात सगळेच प्रश्न सोडवायचे नसतात,*
*कारण…*
*सूत्र कमी पडतात.*
*न येणारे प्रश्न सुद्धा,*
*सोडवायला गेले तर,*
*जे प्रश्न आपल्याला सोडवता येत आहेत,*
*त्यांच्यासाठी वेळ मिळणार नाही,*
*आणि आयुष्य मात्र संपेल…!!*
🙏🏻🌹🙏🏻
*शुभ रात्री*