
Chhatrapati Shivaji Maharaj Shayari in Marathi 2021 छत्रपती शिवाजी महाराज शायरी मराठी
छत्रपती शिवाजी महाराज शायरी मराठी
Chhatrapati shivaji maharaj shayari in marathi
Chhatrapati shivaji maharaj shayari in marathi
✍️जिथं स्त्रीशक्तीचा सन्मान राखला जातो
तिथंच खरं सुराज्य नांदतं आणि त्याच सुराज्यात
😺शिवबा नावाचं सुंदर स्वप्न जन्माला येतं …🚩
✍️छत्रपती शिवाजी महाराज 🚩
✍️हा विषय फक्त सत्ता मिळवण्यासाठी नाही
तर वाचून समजून जीवनात आत्मसात करण्याचा विषय आहे.🚩 #शिवराय…🚩
✍️आळस नव्हता,* *उत्साह होता,* *चंचलता नव्हती,*
*निग्रह होता,* *मोह नव्हता*, *ममता होती,* *भोगवाद नव्हता,*
*त्यागवाद होता,* *अष्टपैलू,* *अष्टवधानजागृत,* *आदर्श राज्यकर्ता,*
*थोर सेनानी,* *लोकहितदक्ष,* *धर्माभिमानी,*
*आणि चारीत्र्यसंपन्न,* *ज्यात एवढे गुण आहेत तो राजा🚩 .
……. जाणता राजा. 😺 *असा एकच राजा होता तो म्हणजे
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजीराजे🙏 जय शिवराय 😺

Chhatrapati shivaji maharaj shayari in marathi
✍️सिंहाची चाल, गरुडा ची नजर,
स्त्रियांचा आदर,शत्रूचे मर्दन,
असेच असावे मावळ्यांचे वर्तन,
ही शिवाजी महाराजांची शिकवण..🚩
*⚜️छत्रपती असे शक्तीदाता⚜️* *🚩⛳️सह्याद्रीचे भुते📿🚩* *
💫परेरणास्थान… 🧡🙏🏻🚩
* ◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
✍️धाडस असं करावं की जे जमणार नाही कुण्या दुसऱ्याला…
कार्य असे असावे, इतिहास असा घडवावा की शत्रूचीही मान झुकेल मुजऱ्याला..
🚩 ◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
– *🚩दवत छत्रपती शिवशंभू – *आम्ही ते वेडे ज्यांना आस इतिहासाची..🚩
✍️आपल्या गरीब परिस्थिती ची नेहमी जाण ठेवा
जी तुम्हाला समाजात नेहमी सन्मानाने वागवण्यास मदत करेल.🚩
Chhatrapati shivaji maharaj shayari in marathi
✍️कणी जर अडचणीत असेल तर त्यांच्या वेळेला
आणि परिस्थिती समजून घेण्याची तुमची तयारी असली पाहिजे….🚩 जय शिवराय..😺
*⚜️छत्रपती असे शक्तीदाता⚜️* *🚩⛳️ जय शिवराय 📿🚩* 💫परेरणास्थान…😺🚩* 😺◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆😺 😺आत्मबल सामर्थ्य देत, सामर्थ्य शिक्षण प्रदान करतं, शिक्षण स्थिरता प्रदान करते आणि स्थिरता विजयाकडे घेऊन जाते. ◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ ✍️🚩दवत छत्रपती शिवशंभू⛳️* आम्ही ते वेडे ज्यांना आस इतिहासाची🚩

*✍️जयांच्या स्पर्शाने पवित्र झाली ही माती ज्यांच्या नावाने फुगते गर्वाने आमची छाती😺 आमचं दैवत राजा शिवछत्रपती.🚩
शिवरायांचे आठवावे रूप ।
शिवरायांचा आठवावा प्रताप ।
शिवरायांचा आठवावा
साक्षेप भुमंडळी ॥१॥🚩
शिवरायांचे कैसे बोलणे ।
शिवरायांचे कैसे चालाणे ।
शिवरायांची सलगी
देणे कैसी असे ॥२॥🚩
सकल सुखांचा केला त्याग ।
म्हाणोनी साधिजे तो योग ।
राज्य साधनाची
लगबग कैसी केली ॥३॥ 🚩
याहुनी करावे विशेष ।
तरीच म्हणवावे पुरूष ।
या उपरी आता विशेष ।
काय लिहावे ॥४॥🚩
शिवरायांसी आठवावे ।
जीवित तृणवत मानावे ।
इहलोकी पर लोकी उरावे ।
किर्ति रुपे ॥५॥ 🚩
निश्च्यायाचा महामेरू ।
बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारू ।
श्रीमंत योगी ॥६॥🚩
– समर्थ रामदास स्वामी
Chhatrapati shivaji maharaj shayari in marathi
आयुष्यात पाठीवर वार करणारे असतील तर तुम्ही समजून घ्या,
की आपण पण आपल्या आयुष्यात कुठतरी काहीतरी अस्तित्व निर्माण केलयं..!!
✍️शभू तुळजेच्या भूमीवर पात्र असे स्त्री आदराला ,*
*पिंडीवरच्या बिल्वदलाचे मोल नारीच्या पदराला…*
*माहिलांवरती जुलूम करती नीती न स्मरती जे पुंड ,
* *अब्रूघातकी हात न उरतील कितीही असो कुणी बलदंड…*
*जय शिवराय , जय शंभू राजे…🚩
✍️पराक्रम आणि साहस यांच्या जोडीला नैतिकता
आणि मानवतेची जोड़ असलेला राजा या जगी पुन्हा होणें नाही..!! # जय शिवराय..🚩
✍️ *#प्रेरणास्थान🚩 *
_जे मिळवायचं आहे फक्त त्याचाच विचार करा,
एक नाही दहा मार्ग सापडतील…_*
#दैवत_छत्रपती_शिवशंभु_.🚩
✍️यशस्वी होण्याचा पहिला नियम म्हणजे आपली जबाबदारी स्विकारायला सुरवात करा…🚩
जय शिवराय..!!
_✍️आयुष्यात कीतीही पडझड होऊ दे पण ठाम कसं रहायचं हे गड किल्ल्यांकडून शिकावं👍
जय शिवराय..

*प्रेरणास्थान*
✍️दमल्यावर थोडा वेळ आराम करायचो असतो, दमलो म्हणून लगेच माघार नसते घ्यायची..
*दैवत छत्रपती शिवशंभु* 🚩
Chhatrapati shivaji maharaj shayari in marathi