Whatsapp Status Attitude In Marathi व्हाट्सअप स्टेटस एटीट्यूड मराठी मध्ये

Whatsapp Status Attitude In Marathi व्हाट्सअप स्टेटस एटीट्यूड मराठी मध्ये

Whatsapp Status Attitude In Marathi व्हाट्सअप स्टेटस एटीट्यूड मराठी मध्ये

WhatsApp Status Attitude Marathi   स्वतःची सावली निर्माण करायची असेल तर डोक्यावर ऊन झेलण्याची तयारी असली पाहिजे,
status attitude Marathi images छोटस आयुष्य आहे ते त्या लोकांसोबत घालवा जे तुमच्या अस्तित्वाची किंमत जाणतात
Status attitude वेळेची मोठी गंमत असते काही गोष्टी वेळेवर समजतात आणि काही वेळ गेल्यावर
जगणं royal आहे हो attitude वैगरे नाही आहे आम्हाला आशा आहे कि तुम्हाला Best status attitude marathi —मराठी स्टेटस नक्कीच आवडले असतील.WhatsApp Status Attitude Marathi


Best whatsapp status Attitude marathi

WhatsApp Status Attitude Marathi, New Attitude Status In Marathi, Khunnas Status, Attitude Status Marathi Girl, Full Attitude Status In Marathi,  हे मराठी रुबाबदार स्टेटस आपल्या व्यक्तिमत्त्वासारखेच आहेत, म्हणून आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस किंवा फेसबुकवर शेअर चॅट आपल्या मित्रांसह share करून, आपण स्वत: ला सर्वात भिन्न दर्शवू शकता आणि आपली छाप पाडू शकता.

WhatsApp Status Attitude Marathi

#ना_कोणाच्या_#अभावामुळे_जगतो ✌️

ना_कोणाच्या_प्रभावामुळे #जगतो ?

आरे_जिंदगी _आमची#आहे #बस_

आम्ही_आमच्या 😎रबाबात जगतो.👊

 

✍️जिंकायची क्षमता इतकी ठेवा की,
आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे,

तर कट रचले गेले पाहिजेत😺

 

WhatsApp Status Attitude Marathi

✍️चुकला तर वाट दावू,

पण, भुंकला तर वाट लावू🙇

 

✍️गरुडासारखे उंच उडायचे असेल तर

कावळ्यांची संगत सोडावीच लागते.🙇

 

✍️गरुडासारखे उंच उडायचे असेल तर

कावळ्यांची संगत सोडावीच लागते.🙇

 

✍️बोलून दाखवण्यासारखं खूप काही आहे

पण आपण बोलून नाही तर करून दाखवतो🙇

 

✍️मी असाच आहे, पटलं तर घ्या,
नाय तर द्या सोडून🌞🙇

 

Whatsapp Status Attitude In Marathi
WhatsApp Status Attitude Marathi

✍️सध्या करियर बनवण्याच्या वाटेवर आहे
म्हणुन शांत आहे..

 

✍️ज्या दिवशी काहीतरी नवीन सुरू करेल ना
त्या दिवशी नाव पण आमचं आणि
चर्चा पण आमचीच असणार👍

 

✍️आपण पण पध्दत बदलली
आता..
जे आपल्यासाठी आपण त्यांच्यासाठी..

✍️आपण पण पध्दत बदलली

आता..

जे आपल्यासाठी आपण त्यांच्यासाठी..

 

✍️ज्या दिवशी काहीतरी नवीन सुरू करेल ना
त्या दिवशी नाव पण आमचं आणि
चर्चा पण आमचीच असणार.🌻

 

WhatsApp Status Attitude Marathi

 

✍️अनुभव शिकवतो
कोणासोबत कस बोलायचं
आणि कोणाला कसं
कोलायच👍

 

✍️लोकांकडे जास्त लक्ष नाही द्यायचं ओ कारण त्यांना सवयच असते,

स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून!

 

✍️आत्ता तर खरी सुरुवात

केली आहे. अजून मार्केट

गाजवायचं बाकी आहे🌞,WhatsApp Status Attitude Marathi

 

✍️बिनधास्त माझी बदनामी करा,

मला नाव ठेवा

मला वाईट म्हणा

फक्त तुम्ही चांगले असाल तरच 🌞

 

✍️आत्ता तर खरी सुरुवात

केली आहे, अजून मार्केट

गाजवायचं बाकी आहे..!!😺

 

✍️येणारी_वेळ_ही_प्रत्येक

प्रश्नांच_उत्तर_असेल..🌞

 

✍️दुनिया की बस यही रीत है पीठ पीछे सब कमीने और सामने SWEET है,

 

✍️इज्जत दोगे तो इज्जत पाओगे
और अगर औकात दिखाओगे तो बड़ा पछताओगे🙇👍

 

✍️आत्ता तर खरी सुरुवात
केली आहे, अजून मार्केट
गाजवायचं बाकी आहे..!!🙇

 

✍️बिनधास्त माझी बदनामी करा,
मला नाव ठेवा
मला वाईट म्हणा
फक्त तुम्ही चांगले असाल तरच…🙇

 

✍️आमच्याशी संबंध खराब

होऊ देऊ 👊 नका,

कारण आम्ही तिथे कामी येतो

जिथे सर्वजण साथ सोडतात.🙇

 

WhatsApp Status Attitude Marathi

✍️दुसरे लोक पैशामुळे

“Brand” असतात

पण आपण आपल्या

“Personality🌞

मुळे Brand आहे…😺

 

✍️🔥ज्यांना आपले विचार पटत नाहीत त्यांना प्रत्युत्तर देत बसु नका 💯🥏कारण 🕳️गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा थोड शांत बसा🧎🏼‍♂️ गाळ आपोआप खाली बसतो 🚩😺

 

✍️आमचा रूबाब आणि

आमची स्टाइल

नेहमी राॅयलच असते.😺

 

😺नुसतेच_कॅमेरातुन 😎

फोटो_भारी_येत_नाहीत…..

त्यासाठी_माणुस_😎

पण_Branded_लागतो…✍️

 

✍️ किनारा नाही मिळाला तरी
चालेल, पण दुसऱ्यांना डुबवून
पोहणे मला जमत नाही..🥳

 

✍️जगणं_साध_असलं_तरी_चालेल_पण
वागण्याचा_अंदाज_इतरांपेक्षा_वेगळा_ठेवा.😺

✍️आपला एक रूल आहे

जिथे माझे चुकत नाही,

तिथे मी झुकत नाही🌻

 

✍️मी कोणाला आवडो वा न आवडो

दोन्ही 🌻गोष्टी माझ्यासाठी चांगल्याच आहेत

ज्यांना आवडतो त्यांच्या हृदयात,

आणि ज्यांना नावडतो त्यांच्या डोक्यात कायम मी राहतो🙇

 

✍️मागे विषय निघाला की

समजायचं आपण पुढे चाललोय🌞

✍️औकात क्या होती है तुम्हे हम बताएंगे

जरा वक्त आने दो हम सबको नचायेगे.🙇

 

✍️माझा Status तुझ्या Mobile मध्ये दिसेल

एवढी तुझी लायकी नाही.🌞

 

✍️आपला एक रूल आहे

जिथे माझे चुकत नाही

तिथे मी झुकत नाही…🙇

WhatsApp Status Attitude Marathi

 

Whatsapp Status Attitude In Marathi

✍️मी कोणाला आवडो वा न आवडो

दोन्ही गोष्टी माझ्यासाठी चांगल्याच आहेत

ज्यांना आवडतो त्यांच्या हृदयात🙇

 

आणि ज्यांना नावडतो त्यांच्या डोक्यात कायम मी राहतो.🌞

✍️मागे विषय निघाला की

समजायचं आपण पुढे चाललोय.#🌞

🌻जगायचं तर असं जगायचं की

जळणारे करपलेच पाहिजे..🌞

 

🌞ज्या दिवशी काहीतरी नवीन सुरू करेल ना

त्या दिवशी नाव पण आमचं आणि

चर्चा पण आमचीच असणार. 🙇

 

✍️जगायचं तर असं जगायचं की

जळणारे करपलेच पाहिजे.🌻

 

✍️गर्दीत उभा राहणे हे

माझे ध्येय नाही,

मला ती व्यक्ती व्हायचंय

ज्याची,

गर्दी वाट बघेल.🌞

 

✍️लक्षात ठेवा

जितकी इज्जत देता येते

त्याच्या दुप्पट काढता पण येते👍

💯

 

🌞बातें मैं बहुत करता हूँ,

मगर बहुत कम लोगो से..!!👍

✍️मी असाच आहे, पटलं तर घ्या,

नाय तर द्या सोडून.🙇

 

WhatsApp Status Attitude Marathi

👍तस तर आम्ही दुश्मनी कुत्र्यासोबत सुद्धा करत नाही,

पण कोणी मध्ये आलं तर वाघाला सुद्धा सोडत नाही.🌞

 

✍️कसयं ना शेठ?

🌞तुम्हांला फक्त “सिद्ध” व्हायचं असतं. लोक तुम्हांला आपोआप “प्रसिद्ध” करतात🙇

 

✍️माझ्या पासून थोडं सावध राहा कारण

माझा Attitude इंद्रधनुष्य सारखा आहे🌻

कधी कोणता रंग बदलेल सांगता येत नाही‼️🙇

 

WhatsApp Status Attitude Marathi

✍️गर्दीत उभा राहणे हे

माझे ध्येय नाही,

मला ती व्यक्ती व्हायचंय

ज्याची,

गर्दी वाट बघेल.🙇

 

 

✍️आपल्या “हिशोबात” राहा,

नाहीतर “बेहिशोब” करणं येत मला🌞

 

✍️गर्दीचा हिस्सा नाही

गर्दीच कारण बनायचंय.🌻

 

✍️स्तुती असो किंवा टीका स्पष्टपणे

आणि तोंडावर करायला शिका.🙇

 

✍️गरुडासारखे उंच उडायचे असेल तर

कावळ्यांची संगत सोडावीच लागते.🙇

 

 

✍️बदला घ्यायचा शौक आपल्याला पण नाही🌻

पण काय करणार ज्यांची आपलं नाव🌞

घ्यायचीपण लायकी नाही ते पण नडायला येतात👍

 

 

✍️इतिहास साक्षी आहे,

खवळलेल्या समुद्राचा

आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा,

कधीच नाद करू नये.🙇

 

 

✍️रोडवर स्पीड लिमिट,

पेपर मध्ये टाइम लिमिट,

प्रेमात एज लिमिट,

पण आमच्या दादागिरी मध्ये नो लिमिट🌞

 

WhatsApp Status Attitude Marathi

✍️स्वत:च्या जिवावर जगायला शिका.

थोडीशी फाटेल पण, अभिमान वाटेल🙇

 

✍️दुश्मन को जलाना

और दोस्त के लिए जान की

बाज़ी लगाना हमारी फितरत है.🙇

 

✍️जिंकायची क्षमता इतकी ठेवा की

आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे,

तर कट रचले गेले पाहिजेत🌞

 

✍️तुझ्या Attitude वरती लोक जळत असतील पण,

“माझ्या Attitude वरती लोक मरतात…🙇

 

WhatsApp Status Attitude Marathi

Whatsapp Status Attitude

 

✍️माझ्या पासून थोडं सावध राहा कारण,

माझा Attitude इंद्रधनुष्य सारखा आहे

कधी कोणता रंग बदलेल सांगता येत नाही🌻

 

Whatsapp Status Attitude In Marathi व्हाट्सअप स्टेटस एटीट्यूड मराठी मध्ये

 

WhatsApp Status Attitude Marathi

✍️सवयी आमच्या खराब नाहीत

फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो.🌻

 

✍️सवय नाहीये मला
पाठीमागून
बोलण्याची, दोन शब्द जास्त
बोलेल पण तोंडांवर बोलेल.🙇

 

✍️दुनिया की बस यही रीत है पीठ पीछे सब कमीने और सामने SWEET है.🙇

 

✍️Attitude Marathi SMS status:
गरुडासारखे उंच उडायचे असेल तर
कावळ्यांची संगत सोडावीच लागते.

 

🌻तस तर आम्ही दुश्मनी कुत्र्यासोबत सुद्धा करत नाही,
पण कोणी मध्ये आलं तर वाघाला सुद्धा सोडत नाही👍

🌻हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा,
जो हजार जण तुमच्या विरुद्ध असतांना
तुमच्या सोबत असेल✍️

 

✍️प्रतिक्रिया देण्यापेक्षा
प्रतिसाद द्या.
बदल निश्चित घडेल मग ती
मनस्थिती असो वा परिस्थिती..🌻

 

✍️संकट_कितीही_मोठे_असुद्या…
लक्षात_ठेवा_आपण_संकटापेक्षा…
खूप_मोठे_आहोत..🌻

 

WhatsApp Status Attitude Marathi

✍️एकदा मनातून उतरलेली व्यक्ती…’🙇
स्वतःच्या थोबाडीत मारून घेतली तरी🌞
आम्हाला काही फरक पडत नाही🙇🌻

 

✍️कधी स्वतः येऊन भेटाल तर
कळेल तुम्हाला🌻
आम्ही तसे नाहीत’ जसे तुम्हाला
सांगितले गेले🌞

 

✍️मी फक्त एकाच ठिकाणी चुकलो
ज्यांची #लायकी नव्हती
त्यांना जवळ केलं😺

 

✍️आम्ही फक्त भुकत नाही कुत्र्या

सारख आम्ही तर दहशत करतोरे

वाघासारखी.🌞

 

WhatsApp Status Attitude Marathi

✍️सगळे पर्याय संपतात तेव्हा

लोक आमचा शोध सुरू

करतात..🌻

 

 

✍️माझ्यावर जळणार जरी

खूप

असेल तरी मला काही फरक पडत

नाही कारण माझ्यावर मरणारे ही

तितकेच आहेत🌻

WhatsApp Status Attitude Marathi

 

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *