वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र, Friend Birthday Status In Marathi..

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र,Friend Birthday Status In Marathi

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र ,माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा..!🎂💥🎉 नातं आपल्या मैत्रीचे दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे, तुझ्या या वाढदिवसादिवशी, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे..🎂Friend Birthday Status In Marathi,     हिऱ्याप्रमाणे आमचे नाते चमकते भरपूर आणि तुटत देखील नाही हॅप्पी बर्थडे मित्रा नवा गंध, नवा आनंद असा प्रत्येक क्षण यावा नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आपला आनंद द्विगुणित व्हावा वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र वाढदिवसाचा सुखद क्षण, तुम्हाला आनंद देवो या दिवसाचा अनमोल क्षण कायम स्मरणात राहो..वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र...Friend Birthday Status In Marathi..

Birthday Wishes For Friend In Marath, मित्राला वाढदिवसाच्या  शुभेच्छा मराठी..,

मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी, | birthday wishes for friend in marathi | friend birthday status in marathi,birthday caption for best friend in marathi Birthday wishes for friend Marathi माझ्या सर्वोत्कृष्ट मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मी आशा करतो की हे येणारे वर्ष आपणास सुख, समृद्धी आणि समाधान देवो.वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र..

Friend Birthday Status In Marathi….,

तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा..!🎂💥🎉 आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना!Friend Birthday Status In Marathi

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र

,मित्र असावा तुझ्यासारखा,
स्वतःच्या घासातला घास देणारा..
मित्र असावा तुझ्यासारखा
वेळ प्रसंगी जीवाला जीव देणारा,
मित्र असावा तुझ्यासारखा..
वाढदिवसाची..,
पार्टी न चुकता देणारा..
खूप आले आणि खूप गेले..
पण मित्रा हृदयात घर तू केले..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा..

Friend Birthday Status In Marathi

 

✍️कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा.🍰

 

✍️दिवस आज आहे खास, तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.

।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🍰

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र,

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो, त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !

।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा …🍰🎊

 

✍️तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा !

तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा

।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💞🍰

 

जल्लोश आहे गावाचा, कारण वाढदिवस आहे, माझ्या मित्राचा!!!🍰🍟

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,,

 

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र

तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा..!🎂💥

 आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,

सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना!🍰💞🎊

 

✍️कोणाच्या हुकमावर नाय जगत स्वताच्या रूबाबबवर जगतोय ,

अशा दिलदार व्यक्तिमत्वाला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छ मित्रा 🍰🎊

 

✍️वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!

यशस्वी व औक्षवंत हो मित्रा ! वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!!🍰🎊

 

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र

✍️आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…..

तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे…..

मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा..🎊🍰

 

✍️Action Heरo ❤तसंच मनानं दिलदार ❤ बोलनं दमदार वागणं जबाबदार Cool Personality चे सतत केस वर करून मुलींना #Impress करणारे … दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणारे कॅडबरी बॉय आपले लाडके गोजीरे डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे मुलींमधे #dashing-boy या नावाने प्रसिद्द असलेले, 6 मुलींनी प्रपोज केलेले, 2 मुलींना, नकार दिलेले,2 मुलींना वेटिंग वर ठेवलेले, आणि #त्यातील एकीला वहिनी बनवणारे….. तरुणांचे सुपरस्टार, ⚔अँक्शन हिरो आपला भाऊ #तुला वाढदिवसाच्या शिव शुभेच्छा..🍰🎊

 

Friend Birthday Status In Marathi

तुमच्या खरी मैत्रीबद्दल मी कृतज्ञ आहे. आशा आहे की

आपला वाढदिवस आश्चर्यकारक असेल कारण आपण माझे सर्वोत्तम मित्र आहात..🎊

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र

Friend Birthday Status In Marathi.

✍️मी वचन देतो की आपण वाढदिवसाच्या मेणबत्त्या उडाल,

मी आपल्या जीवनातील प्रत्येक विशेष कार्यक्रम साजरा करण्यासाठी

आपल्यासाठी जितके जास्तीत जास्त असेल. वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🍰🎊🎈

 

✍️सर्वोत्कृष्ट मित्र येणे कठीण असते.

म्हणूनच या खास दिवशी मला तुझी मैत्री माझ्यासाठी किती आवश्यक आहे हे सांगू इच्छित होते.

वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या मित्रा🎈🍰

 

✍️र्षाचे 365 दिवस .. महिन्याचे 30 दिवस ..🍰आठवड्याचे 7 दिवस.. आणि माझा आवडता दिवस,

तो म्हणजे तुमचा वाढदिवस !! वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा🎈 🎂

 

✍️वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे ….

 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎈🥀

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र,

✍️तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,

त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो…हीच देवाकडे प्रार्थना आहे

।।वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा…🍰🎊

Friend Birthday Status In Marathi..

 

✍️आपल्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा, तुमच्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे .

.आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होउदे …तुमच्या सर्व प्रयत्नाना यश मिळू दे …हीच ईशवर चरणी प्रार्थना..!!🎊🎈

 

✍️आयुष्यातील प्रत्येक परीक्षेत अव्वल ये आणि खूप खूप मोठा

वाढदिवसाच्या उशिराने का होईना खूप खूप शुभेच्छा मात्रा …🎈🎊🍰

 

✍️आजची तारीख शतदा यावी ईश्वर चरणी हिच मागणी सुखशांतीने समृ्द्ध व्हावा सुखाचा ठेवा

मनोमनी साठवाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…🍰🎊🎈

 

✍️जीवेत शरदम् शतम् आपणास आपल्या जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा..🎈🎊

 

✍️ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी

मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..🎊🎈

 

✍️तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून हे एकच वाक्य मी तुला विसरणं कधीच नाही शक्य !!

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मित्रा..🎈🎊

 

✍️वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला वेट.

पण थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट…🎈🎊

Friend Birthday Status In Marathi

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र,

✍️नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी 😀

आनंद शतगुणित व्हावा. ह्याच मित्रा तुला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!!🎊🎈

 

✍️वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो नवीन स्वप्न घेऊन येतो जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो🥀

वाढदिवसा निमित्त शुभेच्छा..🎈🎊

 

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र

✍️चांगले मित्र येतील आणि जातील, पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि जिवाभावाचे सोबती असाल.

मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही, मी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत…

वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा ..‼️🎈🎊

 

✍️आज तुझा वाढदिवस वाढणार्या प्रत्येक दिवसागणिक तुझं यश, तुझं ज्ञान आणि तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुखसमृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!!🥀🎊

 

✍️आज आपला वाढदिवस” वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक आपलं यश,

आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो..

आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..

“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,

वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !! !! जय महाराष्ट्र..‼️

 

✍️थांबा आज भाऊ बद्दल कोणीही काही बोलणार नाही कारण ।

।मित्र नाही तर भाऊ आहे आपला ।।

।।रक्ताचा नाही पन जिव आहे.. आपला।

।आपला  भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..!!🎊🥀🎈

 

Friend Birthday Status In Marathi

✍️स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान,

तुझ्यावर होईन मी फिदा. हॅपीवाला बर्थडे..🥀🎈

 

✍️आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस माझ्या प्रिय मित्राचा आला आहे..,

वाढदिवस गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे ..‼️🥀

 

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र,

✍️माझी अशी प्रार्थना आहे की, तुझ्या आयुष्यात सर्व सुखं येवो. जे आत्तापर्यंत ते नाही मिळालं ते सर्व सुख तुला मिळो.

👭मित्राला तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..💞‼️🎈

 

 

✍️◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆

!!! मित्रा !!!

!!👭#आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या

अનંત શિવશુभेच्छा,

.💥!!

शूभेच्छुक..✍️‼️🎈

 

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र

▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬

✍️●|ज|न्म|दि|व|स|_|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|●

#आपणास #

ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શુभेच्छा…

▬▬▬▬⛦शुभेच्छुक⛦▬▬🥀🎈

 

 

🔥🐣फटाके फुटणार🔥

#डिजे वाजणार.🔊📯📯…..

पोर #नाचणार🕺🕺…लोक #जळणार🙅‍♂🙅‍♂हवा #होणार..🚀🚀..कारण…# माझ्या मित्रा चा

वाढदिवस आलाय….

👊✊!!!!👑 👑 चर्चा होणारच

Happy Birthday  … 🎊🍰

#आमंच काळजी..🥀🎈

 

 

✍️आज तुझा वाढदिवस वाढणार्या प्रत्येक दिवसागणिक तुझं यश, तुझं ज्ञान आणि तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुखसमृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छ‼️🎈🎈 ✍️आपल्या_दोस्तीची_किंमत_नाही _आणि #किंमत_करायला #कोणाच्या_बापाची_हिंमत #नाही. वाघासारख्या मित्राला…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…‼️🥀🎈

 

✍️नात्यातले आपले बंध कसे शुभच्छांनी बहरुन येतात उधळीत रंग सदिच्छांचे शब्द शब्दांना कवेत घेतात.

वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा..‼️🥀🎈

 

✍️नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.

ह्याच मित्राला तुला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..‼️🥀🎈

 

 

✍️दिवस आज आहे खास, तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.

।। मित्राला तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎈‼️🍰

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र,

✍️आयुष्यातील खास शुभेच्छा घे,🎈

वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे,

तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे. 🍰तुला स्वीट हॅपी बर्थडे. 💞🌞🥀

👭मित्रा तुला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडुन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍰🎈🎊

 

Friend Birthday Status In Marathi

✍️!! ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શુभेच्छा !!

🄷🄰🄿🄿🅈 🄱🄸🅁🅃🄷🄳🄰🅈🥀

#लोक_जगात_मित्र_पाहतात. 🥳पण_आम्ही_मित्रांमध्येच 👉#जग_पाहतो🙇………*

#__हम_बड़े_नहीं_हमारी_दोस्ती_बड़ी_

. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .🥀🎈🍰

 

 

#मैत्री_अशी_करा_की

#न_काडी_लावता_लोकांमध्ये_आग_लागेल🔥💯

#मित्रा तुलावाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎈🥀

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र,

*⚔ #मित्राचा 🎂 #ɮɨʀtɦɖǟʏ म्हणल्यावर ___ #चर्चा तर होणारच 🔫* *#मित्रा_चा_🏮⛱राडा_येवढा_केलाय की मित्राच्या 🎂😍 #BḯяTн∂a¥ 🎂 ला चर्चा_कमी_पण ●* *#मोर्चाच ♥निघेल ⚔🔪 अश्या _S #ʟøøḱḯηℊ वाल्या 😘माझ्या #भावाला 🎂#जन्मदिवसाच्या 😘 कचकटून मनापासून 😉#लाख_लाख शुभेच्छा💐* 😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘

*Hαρρу Bιятн∂αу Bяσ*🍰🎈

 

꧁𝑾𝒊𝒔𝒉 𝒀𝒐𝒖 𝑯𝒂𝒑𝒑𝒚 𝑩𝒊𝒓𝒕𝒉𝒅𝒂𝒚 ꧂

#मित्रा तुला..🎈✍️

.✍️ _आપणांસ_ઉदंड_आયુષ્યાच्यां_अનંત_શુभेच्छा…🥀🎈

✍️तुझा 😎आज Birthday 🎈असला म्हणून 😋काय झाले*.. 🙇आपल्यासाठी 🌹तू 💐आधि पण खास ❤होता !आणि 👯आजपण आहेस 🤓आणि उदया😎 पण रहाणार*..🥳🎁

*🎈 Happy Birthday..🍰🎈

🍰वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..,

 

👑दोस्ती चा दुनियेचा राजा माणूस🍰

##वाद_तर_सोडाच_रे…!!🔫🔫🔫

#नाद_पण_करायचा_नाय… सख्खा_भाऊ_नाय #पण🔝🔝

#अख्खा_जिव आहे आपला

🎂 🎂

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

शुभेच्छुक :-..🥀‼️🎈

 

 

.▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬

#मैत्री_अशी_करा_की🙇

#न_काडी_लावता_लोकांमध्ये_आग_लागेल🔥💯

#वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा,,🎂🌺💫

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र,
वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र,

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *