Gudipadwa 2022 Marathi Wishes, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

Gudipadwa 2022 Marathi Wishes,

Gudipadwa 2022 Marathi Wishes, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

GudiPadwa ✍️ 2022 date : हिंदू कॅलेंडरप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुडीपाडवा साजरा केला जातो हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तापैकी गुढीपाडवा एक पूर्ण मुहूर्त मानला जातो..🚩”विजयाचे प्रतिक म्हणून केला जातो साजरा सण गुढीपाडवा हा सण विजयाचे प्रतिक म्हणून साजरा केला जातो..🚩

 

Gudi PMadwa status in Marathi download,नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

Gudipadwa 2022 Marathi Wishes,   “हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तापैकी गुढीपाडवा एक पूर्ण मुहूर्त (Gudi Padwa Muhurta) मानला जातो…🚩”महाराष्ट्रात या दिवशी लोक घराच्या प्रवेशद्वारावर उंच बांबूच्यासाह्य्याने गुढी उभारतात.”महाराष्ट्रात या दिवशी लोक घराच्या प्रवेशद्वारावर उंच बांबूच्यासाह्य्याने गुढी उभारतात🚩”गुढीपाडव्याला नवीन वर्षाची होते सुरुवात (Beginning of new year)🚩

Gudipadwa 2022 Marathi Wishes,

 ✍️तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..

Gudipadwa 2022 Marathi Wishes,

 

✍️तुम्हाला मिळो गणपतीचा आशिर्वाद..विद्या मिळो सरस्वतीकडून..

धन मिळो लक्ष्मीकडून..प्रेम मिळो सगळ्यांकडून..

पूर्ण होवो प्रत्येक इच्छा..हॅपी गुडीपाडवा..🚩

 

आशा-आकांक्षांचे बांधून तोरण..समृद्धीची गुढी उभारू द्वारी.

गुढीपाडव्याच्या आणि नववर्ष पर्वाच्या हार्दीक शुभेच्छा!

 

✍️आनंद होवो ओव्हरफ्लो..मस्ती कधीही न होवो लो..

धनधान्याचा होवो वर्षाव..असं जाओ तुम्हाला नववर्षाचं पर्व..🚩

 

Gudipadwa 2022 Marathi Wishes,

आनंद होवो ओव्हरफ्लो..मस्ती कधीही न होवो लो..

धनधान्याचा होवो वर्षाव..असं जाओ तुम्हाला नववर्षाचं पर्व.. 🚩

 

तुम्हाला मिळो गणपतीचा आशिर्वाद..विद्या मिळो सरस्वतीकडून..धन मिळो लक्ष्मीकडून.

.प्रेम मिळो सगळ्यांकडून..पूर्ण होवो प्रत्येक इच्छा..हॅपी गुडीपाडवा..🚩

 

✍️तुम्हाला मिळो गणपतीचा आशिर्वाद..विद्या मिळो सरस्वतीकडून.

धन मिळो लक्ष्मीकडून.प्रेम मिळो सगळ्यांकडून..

पूर्ण होवो प्रत्येक इच्छा..हॅपी गुडीपाडवा..,

Gudipadwa 2022 Marathi Wishes,

 

Gudipadwa 2022 Marathi Wishes,

गुढी उभारली असेल आज तुमच्याही दारी, चैतन्य आहे आज सर्वदारी…

चला उत्साहाने साजरा करू नववर्षाचा हा आनंदोत्सव…

शुभ गुढीपाडवा..🚩

 

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छाा🚩

 

 

तुम्हाला मिळो गणपतीचा आशिर्वाद..विद्या मिळो सरस्वतीकडून..धन मिळो लक्ष्मीकडून.

.प्रेम मिळो सगळ्यांकडून..पूर्ण होवो प्रत्येक इच्छा..हॅपी गुडीपाडवा🚩

 

 

“आयुष्य एका स्वप्नासारखे जगावे..प्रत्येक संवेदनेला जगून पाहावे..

“नववर्षाची नवी पहाट अनुभवताना..

आपल्या सर्वांना मिळो नवी वाट..हॅपी गुढीपाडवा🚩

 

 

“ऋतूने बदलतं हिंदू वर्ष..नवं वर्ष येताच येते बहार.

.सगळीकडे दिसतो हा सुंदर बदल..असं असतं नववर्षाचं हे पर्व..🚩

Gudipadwa 2022 Marathi Wishes,

 

Gudipadwa 2022 Marathi Wishes,

“तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या

“आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..🚩

 

 

“आशा-आकांक्षांचे बांधून तोरण..समृद्धीची गुढी उभारू द्वारी.

गुढीपाडव्याच्या आणि नववर्ष पर्वाच्या हार्दीक शुभेच्छा..🚩

 

“नवी सकाळ, नवी उमेद, नवे संकल्प, नवा आनंद..

तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला गुडी पाडव्याच्या शुभेच्छा!.🚩

 

Gudipadwa 2022 Marathi Wishes,

“आनंद होवो ओव्हरफ्लो..मस्ती कधीही न होवो लो..

धनधान्याचा होवो वर्षाव..असं जाओ तुम्हाला नववर्षाचं पर्व..🚩

 

“दिवस उगवतो दिवस मावळतो वर्ष येतं वर्ष जातं पण प्रेमाचे बंध कायम रहातात,

आपलं नातं असं दरवर्षी वृद्धिंगत व्हावं हीच सदिच्छा,

सर्वांना नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..🚩

 

 

“चारी दिशांना आनंदाची आहे बहार..गोड श्रीखंड आणि पुरीचा आहे स्वाद..

दारी सजली आहे रांगोळी..आसमंतात आहे पतंगाची रांग..

नववर्ष तुम्हा-आम्हाला जावो समाधानाचं..🚩

 

 

✍️नक्षीदार काठावरी रेशमी वस्त्र त्याच्यावर चांदिचा लोटा,

उभारूनी मराठी मनाची गुढी,

साजरा करुया हा गुदीपाडवा नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..🚩

 

Gudipadwa 2022 Marathi Wishes,

✍️उभारू गुढी सुख-समृद्धीची

सुरुवात करूया नववर्षाची..

लढुनिया करोना संसर्गाशी

विसरू ती स्वप्ने भूतकाळाची

पुर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा आकांशा

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..🚩

 

✍️चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नाची नवी लाट नवा आरंभ नवा विश्वास,

नव्या वषाची हिच तर खरी सुरुवात.. गुढीपाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा..🚩

 

✍️आनंदाचे तोरण लागो दारी

सुंदर रांगोळी अवतरे अंगणी,

सुखासमाधानाचे असो आगामी वर्ष ही सदिच्छा..

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.🚩

 

 

✍️वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा,

समृद्धीची गुढी उभारू, आला चैत्र पाडवा..🚩

 

 

✍️उभारून गुढी लावू विजय पताका

संस्कार संस्कृतीच्या विस्तारू शाखा

पुर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा आकांक्षा

नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.🚩

 

Gudipadwa 2022 Marathi Wishes,

 

✍️गुढी उभारून आकाशी, 🥀बांधून तोरण दाराशी, काढून रांगोळी अंगणी,

हर्ष पेरुनी मनोमनी, करू सुरुवात नव वर्षाची🥀… गुढीपाडव्याच्या शुभेच्छा..🚩

 

 

✍️समतेचे बांधू तोरण, गुढी उभारू ऐक्याची ,

स्वप्न आपुले साकारण्यासाठी हार्दिक शुभेच्छा आजच्या शुभदिनी !

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..🚩

 

✍️नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र, 🥀त्याच्यावर चांदीचा लोटा,

उभारुनी मराठी मनाची गुढी, साजरा करूया हा गुढीपाडवा…🥀

“नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..‼️🚩

 

✍️चित्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट, नवा आरंभ, नवा विश्वास,

🥀नव्या वर्षाची हीच तर खरी सुरवात… गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..🚩

 

✍️आशेची पालवी, सुखाचा मोहर, समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,

“नववर्षाच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी… गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..🚩

 

Gudipadwa 2022 Marathi Wishes,

✍️जल्लोष नववर्षाचा… मराठी अस्मितेचा… हिंदू संस्कृतीचा… सण उत्साहाचा… मराठी मनाचा…

तुम्हाला व कुटूंबियांना, गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिकशुभेच्छा…

” हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो…

माझ्या सर्व मित्रांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..🚩

 

✍️सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..

सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..

“गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..🚩

 

 

✍️शांत निवांत शिशिर सरला, सळसळता हिरवा वसंत आला,

“कोकिळेच्या सुरवातीसोबत,🥀

“चैत्र “पाडवा” दारी आला… नूतन वर्षाभिनंदन..🚩

 

✍️वसंत ऋतूच्या आगमनी, कोकिळा गायी मंजुळ गाणी, नव वर्ष आज शुभ दिनी,

“सुख समृद्धी नांदो जीवनी. गुढी पाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..🚩

 

✍️गुढी उभारली असेल आज तुझ्याही दारी, चैतन्य असेल तेथे…

“आनंदात असतील सारी, मनी मात्र माझ्या तुझ्या आठवणींची सभा आहे,

“एकटीच गुढी अन् मी हि एकटाच उभा आहे..🚩

 

✍️निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुडी…

नवे नवे वर्ष आले घेऊन गुळासाखरेची गोडी…

“गुडीपाडव्याच्या शुभेच्छा.🚩

Gudipadwa 2022 Marathi Wishes,

 

✍️नवे वर्ष नवा हर्ष….🥀नवा जोश नवा उत्कर्ष….. 🥀

वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत,

जावो आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो….. 🥀

नव्या वर्षात आपल्या स्वप्नांना तेजोमयी किनार लाभों, हीच सदिच्छा..🚩

 

Gudipadwa 2022 Marathi Wishes,

✍️उभारा गुढी सुखसमृद्धीची सुरुवात करूया,

नववर्षाची विसरू ती स्वप्ने भूतकाळाची वाटचाल करूया नवआशेची….. 🥀

माझ्या सर्व मित्र आणि मैत्रीणीना व त्यांच्या परिवाराला

गुडी पाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा..🚩

 

 

✍️उभरा गुढी सुखासम्रुधिची सुरवात करुया,

नव वर्षाची विसरु ती स्वप्ने भुताकलाची वाटचाल करुया नव्या आशेची

गुढीपडवा आणि नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🚩

 

 

✍️दिवस उगवतात दिवस मावळतात वर्ष येते वर्ष जाते पण हे ऋणानुबंध कायम रहातात,

हे असेच वृद्धिगत व्हावे हया सदिच्छासह आपणास नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.🚩

 

 

✍️सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट.. 🥀आनंदाची उधळण अन सुखांची बरसात…

दिवस सोनेरी नव्या वर्षाची सुरुवात… गुडीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा..🚩

 

 

✍️सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,

सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..

सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..

गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..🚩

 

 

✍️वसंताची पहाट घेऊन आली,

नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू🥀,

आला चैत्र पाडवा🚩

 

✍️शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी…

कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी…

तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे… 🥀

आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे…

सर्वांना गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा🚩

 

 

✍️गुढी उभारू आनंदाची, समृद्धीची, आरोग्याची,

समाधानाची आणि उत्तुंग यशाची, नव वर्षाच्या शुभेच्छा.🚩

 

✍️प्रसन्नतेचा साज घेऊन, यावे नववर्ष!

आपल्या जीवनात नांदावे, सुख, समाधान,

समृद्धी आणि हर्ष!!

गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा.🚩

 

 

✍️आशेची पालवी, सुखाचा मोहर,

समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,🥀

नववर्षाच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी…

गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..🚩

 

✍️जल्लोष नववर्षाचा… मराठी अस्मितेचा…

“हिंदू संस्कृतीचा… सण उत्साहाचा… मराठी मनाचा.🚩

 

 

✍️चंदनाच्या काठीवर, शोभे सोन्याचा करा…

साखरेची गाठी आणि, कडुलिंबाचा तुरा…🥀

मंगलमय गुढी, ल्याली भरजरी खण,

स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण…

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा🚩

 

 

✍️निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुडी…

नवे नवे वर्ष आले घेऊन गुळासाखरेची गोडी…🥀

“गुडीपाडव्याच्या शुभेच्छा🚩

 

✍️तुम्हाला व कुटूंबियांना,

गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…🥀

हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,

हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो…

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा🚩

 

✍️सुरु होत आहे नवीन वर्ष,

मनात असू द्या नेहमी हर्ष,

येणारा नवीन दिवस करेल नव्या विचारांना स्पर्श,

हिंदू नव वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा🚩

 

✍️नेसून साडी माळून गजरा उभी राहिली गुढी,

नव वर्षाच्या स्वागताची ही तर पारंपारिक रूढी,

रचल्या रांगोळ्या दारोदारी नटले सारे अंगण,🥀

प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन सुगंधीत जसे चंदन… नूतनवर्षाभिनंदन..🚩

 

Gudipadwa 2022 Marathi Wishes,

✍️शांत निवांत शिशिर सरला,

सळसळता हिरवा वसंत आला,

कोकिळेच्या सुरवातीसोबत🥀,

चैत्र “पाडवा” दारी आला…

नूतन वर्षाभिनंदन🚩

 

✍️वसंत ऋतूच्या आगमनी, कोकिळा गायी मंजुळ गाणी,

नव वर्ष आज शुभ दिनी, सुख समृद्धी नांदो जीवनी.

गुढी पाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

“चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट,

नवा आरंभ, नवा विश्वास, नव्या वर्षाची हीच तर खरी सुरवात…

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा🚩

 

✍️दुःख सारे विसरुन जाऊ,

सुख देवाच्या चरनी वाहू, स्वप्ने उरलेली…

नव्या या वर्षी, नव्या नजरेने नव्याने पाहू…

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा🚩

 

✍️श्रीखंड पूरी, रेशमी गुढी, लिंबाचे पान,

नव वर्ष जाओ छान. नूतन वर्षाभिनंदन!

 

“वर्षामागून वर्ष जाती, बेत मनीचे तसेच राहती,

नव्या वर्षी नव्या भेटी, नव्या क्षणाशी नवी नाती, नवी पहाट तुमच्यासाठी,

शुभेच्छांची गाणी गाती! गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..🚩

 

✍️येवो समृद्धी अंगणी, वाढो आनंद जीवनी,

तुम्हासाठी या शुभेच्छा, नववर्षाच्या या शुभदिनी…

 गुढीपाडव्याच्या शुभेच्छा..🚩

Gudipadwa 2022 Marathi Wishes,

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *