Instagram Marathi love Status इंस्टाग्राम मराठी लव स्टेटस

Instagram Marathi love Status इंस्टाग्राम मराठी लव स्टेटस

Instagram Marathi love Status इंस्टाग्राम मराठी लव स्टेटस.

✍️  instagram Marathi Love status इंस्टाग्राम प्रेम स्टेटस मराठी – Love Quotes in marathi, नमस्कार मित्रानो ..❤️  अडचणीच्या काळात कोणी सल्ला मागितला, तर नुसता सल्ला देऊ नका साथ पण द्या, कारण सल्ला चुकीचा असू शकतो पण साथ नाही…🙇 instagram Marathi Love status

Love captions for instagram in marathi

instagram Marathi Love status, New Instagram Love Status In Marathi, Khunnas Status, Instagram Status Marathi Girl, Full Love Status Love In Marathi, हे मराठी लव स्टेटस आपल्या व्यक्तिमत्त्वासारखेच आहेत, म्हणून आपल्या इंस्टाग्राम व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस फेसबुकवर किंवा शेअर चाट आपल्या मित्रांसह share करून, आपण स्वत: ला सर्वात भिन्न दर्शवू शकता आणि आपली छाप पाडू शकता.instagram Marathi Love status

 

instagram Marathi Love status

✍️मैत्रीमध्ये ओढ असावी,*

*ओढ असली की वेळ भेटतो,*

*वेळ भेटला की बोलणं होतं,*

*बोलणं झालं की समाधान भेटतं,*

*समाधानी राहिले की नातं टिकतं,*

*आणि नाते टिकवता आले की ते,*

*आपोआपच बहरतं…!!💞

 

✍️आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो…*

*कुठलचं नातं ठरवून जोडता येत नाही…*

*ते आपोआप जोडलं जातं….*

*खरी आपुलकी, माया ही फार दुर्मिळ असते….*

*हे दान ज्याला लाभतं, त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो .🙇

 

✍️सत्य सांगण्यासाठी कोणत्याही शपथेची गरज नसते,

नदीला वाहण्यासाठी कोणत्याही रस्त्याची गरज नसते,

जे आपल्या हिंमतीच्या जोरावर जीवन जगतात_*

त्यांना ध्येयाकडे पोहचण्यासाठी कुठल्याही रथाची गरज नसते.!!_

 

*✍️स्तःवर विश्वास ठेवा कारण ‛स्वतःवरचा विश्वास’ हा यशस्वी होण्याचा पहिला टप्पा आहे…‼️💪

Instagram Marathi love Status इंस्टाग्राम मराठी लव स्टेटस

✍️मैत्री असावी मना -मनाची,

👫 मैत्री असावी जन्मो -जन्माची ,

मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची , 💖

अशी मैत्री असावी फक्त, तुझी नि माझी ..>.👭

 

✍️काही शब्द नकळत कानावर पडतात

कोणी दूर असुनही उगाच जवळ,

वाटतात खर तर ही मैञीची नाती,

अशीच असतात आयुष्यात येतात,

आणि आयुष्यच बनून जातात…👭

 

✍काही शब्द नकळत कानावर पडतात

कोणी दूर असुनही उगाच जवळ,

वाटतात खर तर ही मैञीची नाती,

अशीच असतात आयुष्यात येतात,

आणि आयुष्यच बनून जातात.👭

 

Instagram Marathi love Status इंस्टाग्राम मराठी लव स्टेटस

 

 

✍️मैत्रीच्या नात्याने ओंजळ माझी भरलेली…

तुझ्या साथीने आयुष्याची वाट नव्याने फुललेली…

रात्र होती काळोखी दु:खामध्ये बुडलेली…

तुझी सावली होती संगे प्रकाश बनुनि खुललेली..👭

 

Instagram Marathi love Status इंस्टाग्राम मराठी लव स्टेटस

instagram Marathi Love status

 

✍️मैत्री मैत्रीच्या प्रकाशाने क्षितीजाला गाठले…

मिठीत तुला घेऊनि त्यास हायसे वाटले…

सुर्यालाही तुझे कोवळे ऊन मनापासून भावले…

भेट घेण्या मित्रा तुझी तारे सुद्धा धावले.👭

 

✍️आपल्यावर जीवापार प्रेम करणार सुख-दु:खाच्या.. क्षणी आप्ल्या मनाला जपणारं जीवनाला खरा
अर्थ समजावणारं अशी असते ती मैत्री.. मैत्री दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!👭

 

✍️हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा,
जो हजार जण तुमच्या विरुद्ध असतांना
तुमच्या सोबत असेल…👭

instagram Marathi Love status

 

✍️College च्या पहिल्या दिवशी विचार केला,
10-12 चांगले मित्र बनवील,
पण एकच हरामी असा भेटला ज्याने
10-12 जणांची बरोबरी केली…👭

✍️खरे मित्र कधीच दूर जात नाहीत,

जरी ते रोज बोलत नसले तरी👭

 

instagram Marathi Love status

✍️आज काल जळणारे

भरपूर झालेत,

त्यांना जळु दया..

आम्हाला साथ देणारे,

मित्र भरपूर आहेत,

हे त्यांना कळू दया..🙇

 

✍️दोन* गोष्टी सोडुन *मैञी* करा,
एक *खोटेपणा* आणि दोन *मोठेपणा…!‼️👭

 

✍️माणसांवर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात..🥀

 

✍️तुमच्या चेह-यावरील हसु जेव्हा..🥀.

तिच्या गालावरील खळीतुन खुलतं… ते प्रेम असतं..🥀🔥

 

✍️माझं प्रेम,
तुझ्या अगोदरही कुणी नव्हतं.
तुझ्या नंतरही कुणी नसेल,
जो पर्यंत,
श्वासात श्वास आहे,🥀
माझं प्रेम फक्त तुझ्यावरच असेल…💟💞

instagram Marathi Love status

 

✍️तुझ्यावर प्रेम करणे बरोबर आहे कि नाही मला माहित नाही
🏡पण तुझ्यावर प्रेम करायला खूप आवडते..🎈🌻

 

Instagram Marathi love Status इंस्टाग्राम मराठी लव स्टेटस
Instagram Marathi love Status इंस्टाग्राम मराठी लव स्टेटस

 

✍️तुझ्यात इतके स्वताला सामावायचे आहे कि 💗

आयुष्याला ही वाटावे कि आयुष्य किती कमी आहे.💕

 

Instagram Marathi love Status

 

✍️तुझ्या ओठांवरचं हसु कधीच कमी होऊ देऊ नकोस ,

तुझ्या त्या हसण्यासाठीच तर माझा हा जन्म आहे💖🌞

Love captions for instagram in marathi

 

✍️तुझ्या असण्यात तर माझा

आनंद जुडला आहे 🥀

तुझ्या डोळ्यात तर माझा

गाव वसला आहे🥀🔥

✍️तुझे माझे एक नाव💗..

तुझे माझे एक नाव..🥀

उन सावलीचा जुना लपंडाव..वाटतो नवीन का पुन्हा

Love captions for instagram in marathi

 

✍️तुझे कर्तव्य तिथे असल ना तरी तूझे प्रेम इथे आहे,

तुझी बांधिलकी तिथे असली तरी तुझा मितवा इथे आहे.🌻

✍️तुझी नी माझी भेट ती क्षणोक्षणी का आठवे,

आधी कधी ना वाटले काहीतरी होते नवे,

सांगू कशी मी तुला सख्या रे माझ्या या भावना..🎈🌻

 

✍️तुझं हो जर ऐकले ना…

तर दिल धडधड करायला लागतं .💗

✍️तुझं हसणं आणि माझं फ़सणं,

दोन्ही एकाचवेळी घडलं..💓. नकळत माझं मन, तुझ्या प्रेमात पडलं.🥀🎈

Love captions for instagram in marathi

 

✍️तुझ माझ अस न राहता

आपल’ म्हणून जगायला प्रेम म्हणायचं असत.🥀

 

✍️तु येणार असताना मध्येच पावसावं येणं कळत नाही,

पण तुझ्या प्रेमा एवढा त्यात भिजण्याचा आनंद मिळ्त नाही.. 🥀❤️

 

✍️तिच्याशी भांडताना नकळत,

मीच नकळत तिच्या बाजूनी होतो!

तिच्या गालचे अश्रू पुसत, रागच माझा फितूर होत..🥀💗

 

✍️तिचे नाचरे नेत्र सावळे,

हसणे हृदयी खळखळते,

त्या बटांना रेशीम काळ्या,

वारा होवून मन विस्कटते..🥀💓

 

Love captions for instagram in marathi

✍️ताकदीची गरज तेव्हाच लागते,

जेव्हा काही वाईट करायचे असते.. नाही तर…💓

🥀दुनियेत सर्व काही मिळवायला फक्त प्रेमच पुरेसे आहे🥀💓

 

✍️टेकडी ऊंच आहे असे म्हणुन घाबरु नका,

चढायला सुरुवात करा. देव तुम्हाला साथ देणारच.🥀💓

 

✍️ज्या अनुभुतीच्या स्पर्शाने अर्थ लाभला जगण्याला त्या प्रेमाची शपथ तुला.🥀💓

 

✍️जीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचं असतं,

तेच प्रेम आयुष्यभरं मनात जपायचं असतं.. 💓🥀

 

Instagram Marathi love Status इंस्टाग्राम मराठी लव स्टेटस

 

✍️जवळ तू प्रिया की दूर कळेना सूर मिळाले तरी गीत जुळेना..💓

 

✍️जर मुलाला वाटते कि त्याच्या प्रेयसीने त्याच्या आयुष्यात परी सारखे येऊन नांदावे …

तर त्यासाठी त्याने आधी तिच्यासाठी स्वतःच्या हृदयात स्वर्ग निर्माण केला पाहीजे..🥀✍️

 

✍️जन्माला आलेल्या प्रत्येकाने एकदा तरी प्रेम करून पहावे,

भले ते सफल न होवो पण अनुभवाच्या शाळेतून जावे🥀💕

 

Instagram Marathi love Status

 

✍️तुझ्यात जीव रंगला ..💕🥀

✍️जगासाठी तुम्ही फक्त कोणी एक असाल,

पण तुमच्यावर प्रेम करणार्‍याच जग तुमच्यात असते..🥀💕

 

✍️चेहऱ्यावर नेहमीच हसू,

पण मनात खूप काही साठलेलं.. आले जरी डोळे भरून,

ते कोणालाही न दिसलेलं.. आहेच ती अशी.💕🥀

 

✍️तुझा हात आयुष्यभर असाच राहू दे…!

श्वासात माझ्या तुझा श्वास असाच गुंफून राहू दे…!

तुझ्या ओठांचा स्पर्श.. माझ्या ओठांवर असाच राहू दे..💕🥀

 

✍️जवळ तू प्रिया की दूर कळेना सूर मिळाले तरी गीत जुळेना..💕🥀

 

✍️तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं, मला कधी जमलंच नाही,

कारण तुझ्याशिवाय माझ मनं,दुसऱ्‍या कुणात रमलेच नाही.💕🥀

 

Instagram Marathi love Status इंस्टाग्राम मराठी लव स्टेटस
Instagram Marathi love Status इंस्टाग्राम मराठी लव स्टेटस

 

✍️हे देवा., माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दिर्घायुष्य लाभू दे.,

आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे.💕🥀

 

✍️फुलाच्या वासाला चोरतायेत नाही, सुर्याच्या.. किरणांना लपवता येत नाही, कितीही “झक्कास”

का असेना “आयटम” आपली, पण दुसर्याच्या.. आयटमला” माञ विसरता येत नाही.💕🥀

 

✍️मी तुझ्यावर प्रेम करतो …

जेव्हा जेव्हा मी मनापासून प्रार्थना करतो,

मी तुमची निष्ठा मागितली आहे,

जगावर प्रेम झालेले प्रेम पाहून,

तिने आपल्या प्रेमाची मागणी केली आहे..💕🥀

 

✍️माझ्या वेदनेची तक्रार …

माझ्या दुखण्याने माझ्या जखमांवर तक्रारी केल्या आहेत,

अश्रूंनी धैर्याने बंड केले आहे,

तुझ्या प्रेमाच्या सागरात दुख:

होय, माझा गुन्हा असा आहे की मी प्रेमात पडलो आहे.🥀

 

✍️जेव्हा मी तुला पाहतो ..

जेव्हा मी तुला पाहतो तेव्हा मला स्वतःची आठवण येते

माझी हसण्याची पद्धत … तुझ्यासारखीच होती💕🥀

Instagram Marathi love Status इंस्टाग्राम मराठी लव स्टेटस
Instagram Marathi love Status इंस्टाग्राम मराठी लव स्टेटस

✍️माझ्या वेदनेची तक्रार …

माझ्या दुखण्याने माझ्या जखमांवर तक्रारी केल्या आहेत,

अश्रूंनी धैर्याने बंड केले आहे,

तुझ्या प्रेमाच्या सागरात दुख:

होय, माझा गुन्हा असा आहे की मी प्रेमात पडलो आहे💕🥀

 

✍️सूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते..
शेवटी आपण एकटेच असतो
आणि..
सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी💕🥀🌞

 

✍️खूप जण आपल्या जवळ येतात
आणि दुरावतात ही…
अनेक जणआपल्याला शब्द देतात
आणि विसरतात ह💕🥀

 

✍️तुझ्या सुंदर आठवणीत🥀
अश्रुंचाही विसर पडतो🥀
आठवणीतुन परतताना हा
अश्रुच मग साथ देतो🥀
दिवस ही पुरत नाही तुझी
आठवण काढायला🥀
तुला ही जमत का गं माझ्या
आठवणीत रमायला🥀🌞💕

Love captions for instagram in marathi

 

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *