दिवस आज आहे खास, तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास

कोणाच्या हुकमावर नाय जगत स्वताच्या रूबाबबवर जगतोय , अशा दिलदार व्यक्तिमत्वाला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छ मित्रा

कोणाच्या हुकमावर नाय जगत स्वताच्या रूबाबबवर जगतोय , अशा दिलदार व्यक्तिमत्वाला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छ मित्रा

वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय! यशस्वी व औक्षवंत हो मित्रा ! वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

आयुष्यातील प्रत्येक परीक्षेत अव्वल ये आणि खूप खूप मोठा वाढदिवसाच्या उशिराने का होईना खूप खूप शुभेच्छा

जीवेत शरदम् शतम् आपणास आपल्या जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आजची तारीख शतदा यावी ईश्वर चरणी हिच मागणी सुखशांतीने समृ्द्ध व्हावा सुखाचा ठेवा मनोमनी साठवाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला वेट. पण थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट

आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस माझ्या प्रिय मित्राचा आला आहे.., वाढदिवस गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र मध्ये  असेच खुप  व्हाट्सअप स्टेटस  साठी खालील लिंक वर भेट द्या.