*चालताना आशा व्यक्तींसोबत चाला की,* *ज्यांच्याबरोबर चालताना वेडी वाकड़ी**वळणे सुद्धा सरळ होतील...!!*शुभ सकाळ...🙏🚩

अगली बार आएंगे! तुम्हारी जाति के बनकर फिर शायद हम अलग ना हो...! शुभ प्रभात.. Good morning ☀️

*"धैर्य"आणि"विनयशिलता"हे असे गुण आहेत की,ढोंगी लोकांना त्यांची नक्कल करता येतं नाही.*         शभसकाळ

"संस्कारांच्या तालमीत शिकलेले डाव माणसांना जीवनात कधीच हारू देत नाहीत...!!!*        *शुभ सकाळ*

Good morning shayari hindi & Good morning shayari marathi aise hi shayari e ke liye ye niche diye link per visit Karen ..