तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 

ऋतूने बदलतं हिंदू वर्ष..नवं वर्ष येताच येते बहार. .सगळीकडे दिसतो हा सुंदर बदल..असं असतं नववर्षाचं हे पर्व..

तुम्हाला मिळो गणपतीचा आशिर्वाद..विद्या मिळो सरस्वतीकडून. धन मिळो लक्ष्मीकडून.प्रेम मिळो सगळ्यांकडून.. पूर्ण होवो प्रत्येक इच्छा..हॅपी गुडीपाडवा

गुढी उभारली असेल आज तुमच्याही दारी, चैतन्य आहे आज सर्वदारी… चला उत्साहाने साजरा करू नववर्षाचा हा आनंदोत्सव… शुभ गुढीपाडवा

ऋतूने बदलतं हिंदू वर्ष..नवं वर्ष येताच येते बहार. .सगळीकडे दिसतो हा सुंदर बदल..असं असतं नववर्षाचं हे पर्व

ऋतूने बदलतं हिंदू वर्ष..नवं वर्ष येताच येते बहार. .सगळीकडे दिसतो हा सुंदर बदल..असं असतं नववर्षाचं हे पर्व

वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू, आला चैत्र पाडवा.

गुढी उभारू आनंदाची, समृद्धीची, आरोग्याची, समाधानाची आणि उत्तुंग यशाची, नव वर्षाच्या शुभेच्छा.

गुढीपाडवा शुभेच्छा मराठी संदेश मित्र परिवार साठी  आणि  व्हाट्सअप स्टेटस  साठी खालील लिंक वर भेट द्या.