पाणी जपुनिया, घेऊ पर्यावरण समृद्धीचा वसा… होळी खेळण्यास प्रेमाचा एक रंगच पुरेसा होळीच्या हार्दिक शुभेच्छा

होळी संगे केरकचरा जाळू झाडे वाचवू अन् कचरा हटवू निसर्ग रक्षणाचे महत्त्व पटवू होळीच्या हार्दिक शुभेच्छा

थंड रंगस्पर्श मनी नवहर्ष अखंड रंगबंध जगी सर्वधुंद

सुखाच्या रंगांनी आपले जीवन रंगीबेरंगी होवो, होळीच्या ज्वाळेत वाईटाचा समूळ नष्ट होवो ! होळीच्या हार्दिक शुभेच्छा.

वाईट गोष्टी विसरून चांगल्या गोष्टींचा आनंद लुटणे म्हणजे होळी होय! तुमचे आयुष्य रंगीबेरंगी आणि यशस्वी होवो. तुम्हाला होळीच्या खूप-खूप शुभेच्छा

मत्सर, द्वेष, मतभेद विसरू प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू… अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे, आली होळी आली रे… होळीच्या हार्दिक शुभेच्छा.

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना आयुष्यात येणाऱ्या सर्व तेजस्वी रंगछटांबद्दल शुभेच्छा

प्रेम, आनंद, सौहार्द आणि विश्वासाच्या रंगांमधल्या होळीच्या हार्दिक शुभेच्छा

होळी पेटू दे रंग उधळू दे द्वेष जळू दे अवघ्या जीवनात नवे रंग भरू दे ! होळी आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा

होळीच्या शुभेच्छा शायरी मराठी मध्ये  असेच खुप  व्हाट्सअप स्टेटस  साठी खालील लिंक वर भेट द्या.