तुमच्या चेह-यावरील हसु जेव्हा तिच्या गालावरील खळीतुन खुलतं ते प्रेम असतं

तुमच्या चेह-यावरील हसु जेव्हा तिच्या गालावरील खळीतुन खुलतं… ते प्रेम असतं  

तुझ्यावर प्रेम करणे बरोबर आहे कि नाही मला माहित नाही पण तुझ्यावर प्रेम करायला खूप आवडते..

तुमच्या चेह-यावरील हसु जेव्हा. तिच्या गालावरील खळीतुन खुलतं… ते प्रेम असतं.

तुझ्यात इतके स्वताला सामावायचे आहे कि आयुष्याला ही वाटावे कि आयुष्य किती कमी आहे

जवळ तू प्रिया की दूर कळेना सूर मिळाले तरी गीत जुळेना

हे देवा., माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दिर्घायुष्य लाभू दे., आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे

तुमच्या चेह-यावरील हसु जेव्हा. तिच्या गालावरील खळीतुन खुलतं… ते प्रेम असतं

तुझ्यावर प्रेम करणे बरोबर आहे कि नाही मला माहित नाही पण तुझ्यावर प्रेम करायला खूप आवडते.

इंस्टाग्राम मराठी लव स्टेटस मराठी मध्ये  असेच खुप  इंस्टाग्राम स्टेटस  साठी खालील लिंक वर भेट द्या.