PM Kisan e-KYC : पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी कशी करायची? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

बँक लिंक असेल त्याच बँक अकाउंटला तुमच्या आधार कार्ड ला जी .मिळतात त्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे.

EKYC म्हणजेच Electronic Know your Client. या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं तुमची ओळख पडताळून पाहिली जाते

तुमची ती बँक लिंक असेल त्याच बँक अकाउंटला तुमच्या आधार कार्ड लिंक असेल  तिला ई-केवायसी करणे बंधनकारक आहे.

आता पीएम किसान योजनेसाठी eKYC करायची असेल, तर सगळ्यात आधी तुम्हाला pmkisan.Gov.In असं सर्च करायचं आहे.

त्यानंतर पीएम किसान सन्मान निधीची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल.

ही वेबसाईट उघडल्यावर सगळ्यात वरती तुम्हाला लाल अक्षरात एक सूचना दिसेल.

तुम्हाला ही माहिती पूर्ण करणे नक्की समजलं असे समजतो.

काय करायचं ते सुद्धा पण  सविस्तर माहिती दिली आहे.

PM KIsan E- kyc पीएम किसान योजनेसाठी इ-केवायसी कशी करायची अधिक माहिती साठी खालील लिंक वर भेट द्या.