black friday
ज्या दिवशी काहीतरी नवीन सुरू करेल ना
त्या दिवशी नाव पण आमचं आणि
चर्चा पण आमचीच असणार
आपल्या “हिशोबात” राहा,
नाहीतर “बेहिशोब” करणं येत मला
तुझ्या Attitude वरती लोक जळत असतील पण,
“माझ्या Attitude वरती लोक मरतात
माझ्या पासून थोडं सावध राहा कारण, माझा Attitude इंद्रधनुष्य सारखा आहे कधी कोणता रंग बदलेल सांगता येत नाही
Learn more
सवयी आमच्या खराब नाहीत
फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो
तस तर आम्ही दुश्मनी कुत्र्यासोबत सुद्धा करत नाही,
पण कोणी मध्ये आलं तर वाघाला सुद्धा सोडत नाही
गरुडासारखे उंच उडायचे असेल तर
कावळ्यांची संगत सोडावीच लागते
सगळे पर्याय संपतात तेव्हा
लोक आमचा शोध सुरू
करतात.
Learn more
व्हाट्सअप स्टेटस एटीट्यूड मराठी मध्ये असेच खुप व्हाट्सअप स्टेटस साठी खालील लिंक वर भेट द्या.
Learn more